पुन्हा टॉपलेस झाली पूनम पांडे; नग्न शरीराचे दर्शन आणि मादक अदा, असा आहे दुसरा 'DIRTY' व्हिडीओ
पूनम पांडे (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey)ने अंगप्रदर्शन करीत प्रकाशझोतात राहण्याचा सपाटाच लावला आहे. नुकताच तिचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, आता परत पूनमने टॉपलेस होऊन धुमाकूळ माजवला आहे. हा व्हिडीओ तिने 'डर्टी अनसेंसर्ड' या नावाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पूनम संपूर्णपणे नग्न असलेली दिसून येत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल 12 लाख पेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे. या दोन व्हिडीओच्या आधी पूनमने बॉलीवूड गाण्यावर नृत्य करत आपल्या अंतर्वस्त्रांचे दर्शन चाहत्यांना घडवत खळबळ माजवली होती.

 

View this post on Instagram

 

DIRTY' (UNCENSORED) Don't miss this one. Full Video only on #ThePoonamPandeyApp

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

नुकताच पूनमने जो आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये अंतर्वस्त्रांच्या नावाखाली तिने फक्त पँटी परिधान केली आहे, बाकी ती संपूर्ण नग्न आहे, तसेच आपल्या हाताने वक्षस्थळे झाकण्याचा खोटा प्रयत्न ती करत आहे मात्र त्याचेही पूर्ण दर्शन तिने चाहत्यांना घडवले आहे. (हेही वाचा:पूनम पांडेचा 'DIRTY' व्हिडीओ; अंतर्वस्त्रांशिवाय अंघोळ करताना चाहत्यांना घडवले 'या' अवयवाचे दर्शन)

त्याआधी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करत असताना दिसली होती. हा व्हिडीओ नंतर काढून टाकण्यात आला होता. अशाप्रकारे बोल्ड फोटोज, सेक्सी व्हिडीओज यांचा नजराणा वेळोवेळी सादर करत असल्याने पूनम पांडे आजच्या घडीला एक वादग्रस्त नाव म्हणून ओळखले जाते.