ब्लॅक बिकीनीत परिणीतीचा जलवा ; 'त्या' फोटोमुळे सोशल मीडियात धुमाकूळ
परिणीती चो्प्रा (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या परदेशात हॉलिडेज एन्जॉय करत आहे. या आनंदी क्षणांचे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र तिच्या एका फोटोने सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या फोटोत परिणीती ब्लॅक बिकीनीत दिसत आहे. स्विमिंग पूलमधील फोटोत परिणीती जबरदस्त हॉट दिसत आहे.

पाहा परिणीतीचे धमाल मस्तीचे फोटोज....

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

“Wear some red lipstick and figure it out” #ThaiNightMarkets #AdrikasBachelorette #PaddyWho

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

 

View this post on Instagram

 

Lights. Camera. Bachelorette! @hot.hair.balloon @adrika.shetty @tashhmahal @thediamantinaduchess

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

 

परिणीतीने हा फोटो शेअर करत लिहिले की, "स्विच ऑफ." हा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

ɟɟo ɥɔʇıʍS #AdrikasBachelorette #PaddyWho

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

यापूर्वी या हॉट फोटोजमुळे परिणीती चांगलीच चर्चेत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

 

View this post on Instagram

 

My talent for floating came in handy for the photoshoot! #FilmfareCover Abhay Singh (BTS in stories!)

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

अलिकडेच परिणीतीचा अर्जुन कपूरसोबत 'नमस्ते इंग्लंड' सिनेमा प्रदर्शित झाला होता. विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कामगिरी करु शकला नाही.