OTT Releases of the Week: या आठवड्यात 'परंपरा सीझन 2' पासून ते 'F3: Fun and Frustration' पर्यंत Netflix, Disney+ Hotstar, SonyLIV, ZEE5 वर प्रदर्शित होणार अनेक बहुचर्चित सिरीज आणि चित्रपट (See List)

काजोल लवकरच नेटफ्लिक्सची प्रसिद्ध वेब सीरिज 'लस्ट स्टोरीज'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.

Parampara S2, Dr Arora – Gupt Rog Visheshagya, Roohaniyat Chapter 2 Poster (Photo Credit: Twitter)

आजकाल ओटीटी प्लेटफॉर्ममुळे (OTT Platforms) चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे पाहण्याचे प्रमाण हे पूर्वीपेक्षा फार कमी झाले आहे. चाहते प्रत्येक आठवड्यात नवीन सिरीज आणि चित्रपटांची वाट पाहत असतात. आता जुलै 2022 चा तिसरा आठवडा सुरु होत आहे. या आठवड्यादेखील अनेक बहुचर्चित सिरीज आणि चित्रपट Amazon Prime Video, Netflix, Disney+ Hotstar, SonyLIV अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.

या सरत्या आठवड्यात जादूगर, शूरवीर, कॉमिक्स्तान, वाशी, द एम्बुश, जनहित में जारी अशा अनेक सिरीज आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता पाहूया येणाऱ्या आठवड्यात प्रदर्शित होणारे चित्रपट आणि सिरीज- (हेही वाचा: Maharani 2 Teaser Out: हुमा कुरेशीच्या दमदार वेब सीरिज 'महाराणी 2'चा टीझर रिलीज)

Netflix

1. Indian Predator - Butcher of Delhi: July 20, 2022

2. Jurassic World Camp - Cretaceous Season 5: July 21, 2022

Voot Select

1. Doon Kand: July 18, 2022

Sony LIV

1. Dr Arora – Gupt Rog Visheshagya: July 22, 2022

2. Meme Boys: July 22, 2022 | Tamil

Disney+ Hotstar

1. Parampara Season 2: July 21, 2022

2. Ghar Waapsi: July 22, 2022

3. In The Soop - Friendcation: July 22, 2022 | Korean

Shemaroo ME

1. Vaat Vaat MA Returns: July 21, 2022

MX Player

1. Roohaniyat Chapter 2: July 22, 2022

Lionsgate Play

1. Run The World: July 22, 2022

Movies Releasing This Week

Netflix

1. Too Old For Fairy Tales: July 18, 2022

Amazon Prime Video

1. Recommended For You: July 20, 2022 | Short Film

ZEE5

1. Nodi Swamy Ivanu Irode Heege: July 22, 2022 | Kannada

Theatrical Releases Arriving on OTT Platforms

Netflix

1. F3: Fun & Frustration: July 22, 2022

2. The Gray Man: July 22, 2022 | Multi-Lingual

Amazon Prime Video

1. Sher Bhagga: July 24, 2022 | Punjabi

दरम्यान, माधुरी दीक्षित, रवीना टंडन, सुश्मिता सेन यांच्यानंतर आता काजोल ओटीटीवर डेब्यू करणार असल्याची माहिती मिळत आहे. काजोल लवकरच नेटफ्लिक्सची प्रसिद्ध वेब सीरिज 'लस्ट स्टोरीज'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. 'लस्ट स्टोरीज' 2018 मध्ये रिलीज झाली होती. आता निर्माते त्याच्या दुसऱ्या सिझनवर काम करत आहेत. अशा परिस्थितीत काजोलला या नव्या सिझनसाठी निर्मात्यांनी संपर्क केल्याचे वृत्त आहे.