Nora Fatehi च्या 'या' सेक्सी डान्स मूव्हसची चाहत्यांना पडली भुरळ, 8 लाखांहून अधिक लोकांनी केले पसंत, Watch Video

या व्हिडिओमध्ये ती बेली डान्स मध्ये हातखंडा असलेल्या एकाहून एक सेक्सी आणि हॉट डान्स मूव्हस करताना दिसेल.

Nora Fatehi च्या 'या' सेक्सी डान्स मूव्हसची चाहत्यांना पडली भुरळ, 8 लाखांहून अधिक लोकांनी केले पसंत, Watch Video
Nora Fatehi (Photo Credits: Instagram)

ओ साकी, दिलबर दिलबर, हाय गरमी सारखे एकाहून एक सरस असे आयटम साँग देणारी नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या हॉट आणि सेक्सी डान्स मूव्हस मुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या उत्तम बेली डान्स आणि वेस्टर्न डान्स स्टाईल पाहून प्रेक्षकांना अक्षरश: वेडं लावलय. सध्या लॉकडाऊन मुळे घरातून बाहेर पडता येत नाही. म्हणून नोरा ने आपल्या चाहत्यांसाठी एक वेगळंच सरप्राईज आणलं आहे. तिने आपल्या घरातही राहून आपल्या डान्स एक सुंदर व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामधील तिच्या मूव्ह पाहून तुम्हाला ही अक्षरश: थिरकावेसे वाटेल.

या व्हिडिओमध्ये ती बेली डान्स मध्ये हातखंडा असलेल्या एकाहून एक सेक्सी आणि हॉट डान्स मूव्हस करताना दिसेल. Garmi Song In Street Dancer 3D: नोरा फतेही आणि वरुण धवल च्या हॉट अंदाजातील 'गरमी' गाणे पाहून थंडीतही फुटेल घाम; Watch Video

पाहा व्हिडिओ:

रेमो डिसूजा दिग्दर्शित स्ट्रीट डान्सर 3D मधील तिचे गरमी गाणे सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या गाण्यात नोरा फतेही चा बोल्ड आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळाला. तसेच तिचा बूटी डान्सची झलक देखील पाहायला मिळाली.

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2020 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).