FIRST PICS : नील-रुक्मिणीच्या मुलीची पहिली झलक !

नील-रुक्मीणीला कनारत्न प्राप्त झाले असून तिची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पाहा तिचे खास फोटोज...

नील नितीन मुकेश, पत्नी रुक्मिणी आणि मुलगी नूर्वीसह (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेशच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. नील-रुक्मीणीला कनारत्न प्राप्त झाले असून तिची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पत्नी आणि मुलीसह हॉस्पिटलमधून घरी जात असताना हे गोड कुटुंब कॅमेऱ्यात कैद झाले.

पाहुया या छोट्या परीची पहिली झलक...

 

View this post on Instagram

 

Neil Nitin Mukesh and Rukmini Sahay along with their family with the newborn, Nurvi today at Breach candy hospital #neilnitinmukesh @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

View this post on Instagram

 

Neil Nitin Mukesh brings his new born baby home post getting discharge from the hospital today #photooftheday #sunday @manav.manglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

 

 

View this post on Instagram

 

@neilnitinmukesh #neilnitinmukesh #with #wife #rukminisahay @rukminineilmukesh #with #babyboy #spotted #breachcandyhospital #mumbai #bollywood #instagood #india

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

 

नीलची पत्नी रुक्मिणीने 20 सप्टेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. या लहानग्या परीच्या आगमनाने संपूर्ण कुटुंब आनंदून गेले आहे. याबद्दल माहिती खुद्द नीलने ट्विटरवर पोस्ट करुन दिली. त्याने लिहिले की, रुक्मिणी आणि मला आनंद होत आहे की, आम्ही आमच्या मुलीच्या नुर्वीच्या आगमनाची गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करत आहोत. संपूर्ण कुटुंब तुमचे मनापासून आभारी आहे. देवाच्या कृपेने आई-बाळ दोघीही सुरक्षित आहेत.

नील-रुक्मिणी 19 फेब्रुवारी, 2017 ला विवाहबद्ध झाले होते.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement