नेहा कक्कड़, तमन्ना भाटिया यांचा #QuarantinePillowChallenge मधील बोल्ड लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क

नेहा आणि तमन्ना या दोघींचाही या पिलो चॅलेंजमधील लूक खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.

Neha Kakkar and Tamanna Bhatia (Photo Credits: Instagram)

सध्या लॉकडाऊन मुळे ब-याच लोकांनी घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. अशा अवस्थेत घरात राहून लोक सध्या सोशल मिडियावर आपला टाईमपास करत आहे. यात सध्या चॅलेंजेस हा प्रकार सध्या मिडियावर बराच धुमाकूळ घालत आहे. लॉकडाऊनच्या आधी काही महिन्यांपूर्वी आलेले #icebucketchallenge, #BottleCapChallenge यांनी हा अशा प्रकारचा पायंडा घातला खरा पण या चॅलेंजेस अनेक नानाविध प्रकार पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मिडियावर #QuarantinePillowChallenge चे अनेकांना वेड लागलं आहे. बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) यांनी हे चॅलेंज स्विकारले आहे.

नेहा आणि तमन्ना या दोघींचाही या पिलो चॅलेंजमधील लूक खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#PillowChallenge 🤪 on #MoscowMashuka 😎 . . #NehaKakkar @yyhsofficial #YoYoHoneySingh @tseries.official #NehaKakkarSong #DuetWithNehu #GharBaithoIndia #NehuDiaries #DeekLaake . . I #LoveTiktok 😍 @indiatiktok 🤗 #TiktokIndia

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

हेदेखील वाचा- Saree Challenge: Skydiver शितल महाजन यांचे साडी चॅलेंज, फोटो पाहू फॉलोअर्स थक्क

 

View this post on Instagram

 

I'm off to club bed featuring DJ pillow and MC blanket! 🤩 #feelingfancybutnowheretogo #weekendvibes #quarantinePillowchallenge #pillowchallenge

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री अशा दिसतात ' Without Makeup' ; पाहा फोटो - Watch Video 

या चॅलेंजमध्ये एक उशी आणि कंबरेचा पट्टा लागतो. जो उशी आपल्या शरीरावर बांधण्यासाठी तरुणी वापरतात. विदेशातून आलेले हे चॅलेंज सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर नेहा कक्कड़ हिने आपला एक टिकटॉक व्हिडिओ बनविला असून तमन्ना ने बोल्ड फोटोशूट केले आहे.