Mouni Roy Bikini Photos: बिकिनी घालून पुस्तक वाचतानाचा मौनी राॅय हिचा हाॅट लूक पाहून व्हाल थक्क

यावेळी मौनीने समुद्र किनाऱ्यावर झोपलेले फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तीने आकाशी रंगाची बिकिनी घातली असून ती पुस्तक वाचताना दिसत आहे.

मौनी रॉय (Image Credit: Instagram)

टीव्हीइंडस्ट्री  नंतर बॉलिवूडमध्ये नाव कमावणारी अभिनेत्री मौनी रॉयची (Mouni Roy) लोकप्रियता अलीकडच्या काळात खूप वाढली आहे. सोशल मीडियावर तिचे बरेच फॅन फॉलोइंग तयार झाले आहेत. मौनीच्या दिलचस्प अदा चाहत्यांना आवडतात. आता मौनी रॉयने पुन्हा एकदा खूप हॉट फोटो (Hot Photo) शेअर केले आहेत. यावेळी मौनीने समुद्र किनाऱ्यावर झोपलेले फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तीने बिकिनी घातली असून ती पुस्तक वाचताना दिसत आहे. मौनीचा हा लूक पाहुन तिच्या चाहत्यांचे होश उडाले आहेत. (Esha Gupta हीच्या Bikini तील फोटोंनी सोशल मिडीयावर लावली आग (See Pics)

मौनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तीने आकाशी कलरची बिकिनी परिधान केली आहे. तिचा हॉटनेस (Hotness) थक्क करणारा आहे. वाळूत पडून पुस्तक वाचत असताना मौनीची शैली कोणालाही तिचे वेड लावणारी आहे. टीव्ही अभिनेत्रीचा हा हॉटनेस तुम्हीही पहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

टीव्ही दुनियेतून करिअरची सुरुवात करणारी मौनी रॉय आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवताना दिसत आहेत. गोल्ड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनीने आतापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत. पण तिची खरी ताकद दिसेल ती रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातून. कारण मौनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.