Mandira Bedi Hot Bikni Dance: मंदिरा बेदी हिने आपल्या वाढदिवसानिमित्त बिकिनी घालून आपल्या मैत्रिणींसोबत केला हॉट डान्स, Watch Bold Video
Mandira Bedi Hot Bikini Dance (Photo Credits: Instagram)

Mandira Bedi Birthday: अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) ही आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती चक्क घरातच हॉट बिकिनी (Hot Bikini) घालून नाचताना दिसत आहे. आपल्या मैत्रिणींसोबत ती आपला वाढदिवस साजरा करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मंदिरा बेदीचा हॉट बिकिनीमधील तितकाच हॉट डान्स (Hot Dance) सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मंदिराने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मंदिरा बेदीने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे. यात ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. यात तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीही धमालमस्ती करताना दिसत आहे. हेदेखील वाचा- Jackie Loves Zumba असे म्हणत एका जाहिरातीसाठी जॅकी श्रॉफ थिरकले झुम्बावर, व्हायरल व्हिडिओ पाहून Anil Kapoor ने दिली ही मजेशीर प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ लाइक करुन कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओला मौनी रॉय आणि आशका गोराडियासह अनेक स्टार्सनी कमेंट करुन मंदिरा बेदीचे कौतुक केले आहे.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील मंदिरा बेदीने स्वत:ला खूप फिट ठेवले आहे. ती खूप फिटनेस फ्रिक असून तिचे अनेक वर्कआऊट करतानाचे व्हिडिओज ती सोशल मिडियावर पोस्ट करत असते. तिच्या बिनधास्त आणि रोखठोक स्वभावामुळे ती अनेकदा ट्रोलही होते. मात्र मंदिरा बेदी त्याकडे दुर्लक्ष करुन नेहमीच आपले मत सोशल मिडियावर मांडते.