Kartik Aaryan: 'या' डॉनच्या भूमिकेत चमकणार कार्तिक आर्यन, विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटामध्ये एन्ट्री

या चित्रपटात कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशामध्ये आता हुसैन उस्तरावर तयार होत असलेल्या चित्रपटाचे एक नवीन अपडेट समोर आले आहे.

Close
Search

बॉलिवूड Amol More|

Pic Credit - INSTA

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या अनीस बज्मीसोबत 'भूल भुलैया-3' (Bhul Bhulaya 3) या चित्रपटात काम करत आहे. तर कबीर खानचे (Kabir Khan) दिग्दर्शित असलेल्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटातही भूमिका साकारत आहे. या सोबतच माहितीनुसार कार्तिक लवकरच विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांच्या आगामी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजीद नाडीयालवाला करणार आहे. मुंबईच्या एका प्रसिद्ध डॉनच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला असणार आहे.

पाहा पोस्ट -

या चित्रपटात कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशामध्ये आता हुसैन उस्तरावर तयार होत असलेल्या चित्रपटाचे एक नवीन अपडेट समोर आले आहे.  कार्तिक आर्यन चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाजसोबत काम करणार असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. आता पत्रकार राहुल रावत यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटाचे शूटिंग याचवर्षी सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. विशाल भारद्वाज लवकरच या चित्रपटाची घोषणा करू शकतात असे सांगितले जात आहे.

या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालाद्वारे केली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तारा' असे असणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग ग्रीसव्यतिरिक्त इतर देशांमध्ये होणार आहे. सध्या या चित्रपटासाठी अभिनेत्री शोधण्याचे काम सुरू आहे.

0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87+%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fkartik-aaryan-hussain-ustara-vishal-bhardwaj-new-movies-537905.html',900, 600)">
बॉलिवूड Amol More|
Kartik Aaryan: 'या' डॉनच्या भूमिकेत चमकणार कार्तिक आर्यन, विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटामध्ये एन्ट्री
Pic Credit - INSTA

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या अनीस बज्मीसोबत 'भूल भुलैया-3' (Bhul Bhulaya 3) या चित्रपटात काम करत आहे. तर कबीर खानचे (Kabir Khan) दिग्दर्शित असलेल्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटातही भूमिका साकारत आहे. या सोबतच माहितीनुसार कार्तिक लवकरच विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांच्या आगामी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजीद नाडीयालवाला करणार आहे. मुंबईच्या एका प्रसिद्ध डॉनच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला असणार आहे.

पाहा पोस्ट -

या चित्रपटात कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशामध्ये आता हुसैन उस्तरावर तयार होत असलेल्या चित्रपटाचे एक नवीन अपडेट समोर आले आहे.  कार्तिक आर्यन चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाजसोबत काम करणार असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. आता पत्रकार राहुल रावत यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटाचे शूटिंग याचवर्षी सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. विशाल भारद्वाज लवकरच या चित्रपटाची घोषणा करू शकतात असे सांगितले जात आहे.

या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालाद्वारे केली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तारा' असे असणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग ग्रीसव्यतिरिक्त इतर देशांमध्ये होणार आहे. सध्या या चित्रपटासाठी अभिनेत्री शोधण्याचे काम सुरू आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change