सारा अली खान चा हा 'अगडबम' फोटो पाहून अभिनेता कार्तिक आर्यन ने केले असे मजेशीर कमेंट, वाचा सविस्तर

इतकच नव्हे तर बॉलिवूडकरांनीही तिच्या या फोटोवर भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. या फोटोमध्ये सारा खूपच अगडबम दिसत असून हा तेव्हाचा फोटो आहे जेव्हा तिचे वजन जवळपास 96 किलो होते.

Sara Ali Khan Weight Loss (Photo Credits: Instagram)

सिम्बा फेम अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या तिच्या आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सोबच्या नात्यामुळे बरीच चर्चेत आहे. मात्र आता सध्या ती चर्चेत आलीय ती तिने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमुळे. तिचा हा अगडबम फोटो पाहून तिचे सर्व चाहते अवाक् झाले आहेत. इतकच नव्हे तर बॉलिवूडकरांनीही तिच्या या फोटोवर भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. या फोटोमध्ये सारा खूपच अगडबम दिसत असून हा तेव्हाचा फोटो आहे जेव्हा तिचे वजन जवळपास 96 किलो होते.

या फोटोखाली साराने म्हटले आहे, 'हा माझा तेव्हाचा फोटो आहे जेव्हा मला कोणी फेकूही शकत नव्हते.' पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

Throw🔙 to when I couldn’t be thrown🔙☠️🙌🏻🎃🐷🦍🍔🍕🍩🥤↩️ #beautyinblack

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 

View this post on Instagram

 

The question isn’t who’s going to let me; it’s who’s going to stop me⁉️ #beyou #doyou 💋💋💋 @pumaindia

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

तिच्या हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांसोबत बॉलिवूड करांनी तिच्या फोटोला कमेंट्सचा पाऊस पाडायलाय. यात तिचा बॉयफ्रेंड कार्तिक आर्यन ने म्हटले आहेकी, "ही मुलगी सारा अली खान सारखी दिसतेय." तर श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) , आयुषमान खुराना (Ayushman Khurana) यांनी तिच्या या अद्भूत प्रवासाबद्दल कौतुक केलय.

हेदेखील वाचा- सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत सारा अली खान दिसणार एका नव्या अवतारात, सोशल मिडियावर शेअर केला व्हिडिओ

साराला Polycystic Ovary Syndrome (PCOD) चा त्रास असल्याने तिचे वजन कमी होत नव्हते. मात्र सारा आपल्या वजन कमी करण्याच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे तिने योग्य तो व्यायाम आणि योग्य डाएट फॉलो करुन दीड वर्षात 20 किलो वजन कमी केले.