जान्हवी हिचा खुशी कपूर सोबतच्या 'या' फोटोमुळे युजर्स विचारु लागले विचित्र प्रश्न

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि खुशी कपूर (Kushi Kapoor) यांचे काही फोटो सोशल मीडियात सध्या खुप व्हायरल होत आहेत. या मध्ये खुशी आणि जान्हवी एकत्रितपणे दिसून येत आहेत.

जान्हवी आणि खुशी कपूर (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि खुशी कपूर (Kushi Kapoor) यांचे काही फोटो सोशल मीडियात सध्या खुप व्हायरल होत आहेत. या मध्ये खुशी आणि जान्हवी एकत्रितपणे दिसून येत आहेत. परंतु त्यांच्यासोबत एक मुलगा सुद्धा असून त्याच्या बद्दल काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र फोटो व्हायरल होत असलेला फोटो हा मिस्ट्री बॉयमुळे नव्हे तर त्या दोघींनी ज्या पद्धतीने फोटो काढताना पोझ दिली आहे त्यावरुन विचित्र प्रश्न त्यांना युजर्स विचारु लागले आहेत.

व्हायरल फोटोमागील मुख्य कारण म्हणजे जान्हवी कपूर हिने दिलेली पोझ आहे. खरंतर जान्हवी हिने ट्यूब टॉप घातला असून तिचा एक पाय वर केला आहे. तिच्या बाजूला असलेली लहान बहिण खुशी हिने तिचा हात आणि चेहरा जान्हवीच्या मांडीवर ठेवला आहे. दोघांची ही पोझ थोडी विचित्र दिसून येत आहे. त्याचसोबत काहींनी या दोघींना ट्रोल ही केले आहे.(Anil Kapoor: व्हिडीओ शेअर करत 'अनिल कपूर' यांनी चित्रपटगृहात प्रेक्षकांचे केले स्वागत)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बहुतांश युजर्सने त्यांच्या या पोझमुळे विविध प्रश्न आणि वाईट प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. त्यामुळे युजर्सला त्यांची ही पोझ अजिबात आवडलेली नाही. तर जान्हवी हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती वेगाने बॉलिवूडमध्ये वर येताना दिसून येत आहे. 'धडक' सिनेमातून एन्ट्री करत तिने आपल्या करियरची सुरुवात केली. यामध्ये तिच्यासोबत इशान खट्टर सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून आला आहे. धडक हा सिनेमा मराठीतील सैराटचा हिंदी रिमेक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement