Independence Day 2020: अमिताभ बच्चन, काजोल, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकरांनी खास शैलीत दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
Happy 74th Independence Day 2020

आज देशात 74 वा स्वातंत्र्य दिनाचा (Independence Day) उत्साह आहे. मात्र यंदा दरवर्षी पेक्षा वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे सोशल डिस्टसिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घराच्या घरी स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूड कलाकारांनी खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), विक्की कौशल (Vicky Kaushal), अनुपम खेर (Anupam Kher), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), काजोल (Kajol), परेश रावल (Paresh Rawal), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडिया माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अमिताभ बच्चन:

अक्षय कुमार:

विक्की कौशल:

 

View this post on Instagram

 

Happy 74th Independence Day! 🇮🇳❤️

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

काजोल:

अनुपम खेर:

माधुरी दीक्षित:

परेश रावल:

आजचा स्वातंत्र्य दिन हा आत्मनिर्भर भारत या थीमवर साजरा करण्यात येत आहे. इतिहासात पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनानिमित्त एक विशिष्ट थीम ठरवण्यात आली होती. लाल किल्ल्यावरील भाषणातही पंतप्रधान मोदी यांनी स्वेदशीचा नारा दिला. दरम्यान बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेते, खेळाडू यांनीही स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हाला सर्वांनाही स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!