Happy Diwali: अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टीसह 'या' कालाकारांनी दिवाळीसाठी चाहत्यांसाठी सोशल मीडियात पोस्ट करत दिल्या खास शुभेच्छा

अमिताभ बच्चन आणि शिल्पा शेट्टी (Photo Credits-Instagram)

दिवाळीचा सण हा सर्वांसाठी अत्यंत खास असतो. कारण आजच्या दिवशी खासकरुन लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंतचे सर्वजण दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी उत्साहात असल्याचे दिसून येतात. याच पार्श्वभुमीवर बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा दिवाळीनिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा कोरोनाचे दिवाळीवर सावट असल्याने दिवाळीची शान थोडी फिकी पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक जण घरच्या घरी आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करताना यावेळी दिसून येणार आहे. दिवाळीनिमित्त बॉलिवूड मधील महानायक अमिताभ बच्चन ते शिल्पा शेट्टी पर्यंतच्या कलाकारांनी चाहत्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या आहेत.(Diwali 2020: बिग बी पाठोपाठ यंदा जितेंद्र कपूर यांच्या घरी देखील होणार नाही दिवाळीचे सेलिब्रेशन, तुषार कपूर ने सांगितले यामागचे कारण)

अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी, मनोज बाजपेयी, निम्रत कौर, दिलजीत दोसांझ आणि कुणाल कोहली सारख्या कलाकारांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अमिताभ बच्चन यांनी अयोध्याच्या किनाऱ्यावर दीप ज्वलानाच्या एक न्यूज शेअर करुन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अन्य सेलेब्सने आपल्याआपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.(Happy Diwali 2020 Wishes in Marathi: दिवाळीच्या मराठी शुभेच्छा HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरी करा नरक चतुर्दशी!)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

दरम्यान, 2020 हे वर्ष बॉलिवूड कलाकांसाठी अत्यंत वाईट ठरले. कारण काही दिग्गज कलाकारांनी जगाचा अखेरचा निरोप घेतल्याचे दिसून आले. यामध्ये ऋषी कपूर, इमरान खान, सुशांत सिंह राजपूत, वाजिद खान यांची नावे आहेत. या कलाकारांच्या जाण्याने बॉलिवूड कलाकारांना धक्का बसला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif