Chhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक! (Photo)
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण हीचा आगामी सिनेमा 'छपाक'ची सध्या चांगलीच चर्चा आहे.
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हीचा आगामी सिनेमा 'छपाक'ची (Chhapaak) सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाची कथा काहीशी अनोखी असून यात दीपिका अॅसिड हल्ल्याने पीडित मुलीची भूमिका साकारत आहे. या सिनेमातील तिची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. सिनेमात दीपिका 'मालती' नावाची व्यक्तीरेखा साकारत आहे.
अॅसिड हल्ला होऊनही हार न मानता जिद्द आणि धैर्याने जीवन जगणाऱ्या मुलीचा जीवनप्रवास सिनेमात पाहायला मिळणार आहे.
पहा दीपिका पदुकोण हीचा 'छपाक' सिनेमातील फर्स्ट लूक:
'छपाक' सिनेमाची दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. तर निर्मितीची सुत्रं फॉक्स स्टार स्टुडिओज, दीपिका पदुकोण हीच्या केए एंटरटेनमेंट आणि मेघना गुलजार याच्या मृग फिल्म्स यांनी एकत्रितपणे सांभाळली आहेत. हा सिनेमा 10 जानेवारी, 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement