Monalisa Sexy Bikini photo: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चा Jacuzzi मधील हॉट बिकीनी फोटो पाहून चाहते झाले थक्क

'Chill Out, Relax, Have An Open Mind' असे तिने या पोस्ट खाली लिहिले आहे. तिने बिकिनीवर लाल रंगाचे फ्लोरोसंट शर्ट देखील घातले आहे.

Monaliss (Photo Credits: Instagram)

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Bhojpuri Actress Monalisa) सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. आपल्या हॉट आणि सेक्सी अदांनी आपल्या चाहत्यांना घायाळ करणारी मोनालिसाचे हॉट फोटो सोशल मिडियावर बरेच व्हायरल होत आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपल्या चाहत्यांसोबत आपले एकाहून एक सरस फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांना खूश करत आहेत. तशी मोनालिसा सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. नुकताच तिने तिचा एक काळ्या रंगाच्या बिकिनीमधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

या फोटोमध्ये मोनालिसा ने काळ्या रंगाची बिकिनी घातली असून ती एका जाकूजी (Bath tub) मध्ये आनंद घेताना दिसत आहे. 'Chill Out, Relax, Have An Open Mind' असे तिने या पोस्ट खाली लिहिले आहे. तिने बिकिनीवर लाल रंगाचे फ्लोरोसंट शर्ट देखील घातले आहे.

 

View this post on Instagram

 

Chill Out, Relax And Have An Open mind 🤷‍♀️... #sunday #sundaying #sundayvibes #chill

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसाने 100 हून अधिक भोजपूरी सिनेमात काम केले आहे. एवढेच नव्हे तर, भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत मोनालिसाचे नाव आहे. सध्या ती मोठ्या पडद्यापासून लांब आहे. तिने पुन्हा भोजपूरी सिनेमात कमबॅक करावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.