Monalisa Hot Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने गुलाबी साडी परिधान करून केला जबरदस्त डान्स; अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
मोनालिसा भोजपुरी गाणं (Image Credit: YouTube)

Monalisa Hot Song: भोजपूरी हॉट अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) आपल्या किलर स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत असते. तिचा सेक्सी लूक चाहत्यांना खूपचं आवडतो. अभिनेत्रीचा बोल्डनेस (Boldness) पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या चित्रपटाच्या गाण्यांमध्ये मोनालिसा चाहत्यांना घायाळ करून सोडते. मोनालिसाचे असचं एक गाणं सध्या सोशल मीडियावर खूपचं व्हायरल होत आहे. मोनालिसाच्या या गाण्याचे बोल आंचल उड़ल सजन सिहरे लगे बदन, असे आहेत. या गाण्यात मोनालिसाने बॉलिवूडमधील हसीनांनाही मागे टाकले आहे.

मोनालिसाचे हे गाणे कहर या चित्रपटाचे आहे. ज्यामध्ये ती गौरव झाबरोबर रोमान्स करताना दिसते आहे. नेहमीप्रमाणे या गाण्यातही मोनालिसा खूपच हॉट दिसत आहे. तिचा हॉटनेस पिंक कलरच्या साडीमध्ये दिसत आहे. या गाण्याला 99 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (वाचा - कोरोना संकटात मदत करण्यासाठी पुढे आली अक्षय कुमारची पत्नी Twinkle Khanna; 250 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे दिले योगदान)

आजकाल मोनालिसा भोजपुरी चित्रपटापेक्षा हिंदी टीव्ही शोमध्ये जास्त दिसते. कलर्सच्या शो 'नमक इसक का' यामध्ये ती इरावतीची व्यक्तिरेखा साकारत आहे.