Arijit Singh Sang a Marathi Song

Arijit Singh Sang a Marathi Song: पुण्यात एमसीए स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने 'जीव रंगला' हे गाणं गायलं. या लोकप्रिय मराठी गाण्यांच्या भावनिक सादरीकरणाने अरजितने प्रत्येक मराठी श्रोत्याला मंत्रमुग्ध केलं. अरिजितने भाषेच्या अडथळ्यांना ओलांडून हे मराठी गाणं अत्यंत सहजतेने गायलं. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांना हा एक प्रकारचा सुखद धक्काचं होता. सध्या अरिजीत सिंगचा 'जीव रंगला' हे मराठी गाणं गातानाचा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अरिजित सिंगने एमसीए स्टेडियममध्ये मराठी गाणे गायले, पहा व्हिडिओ -

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)