फोटोज : अंकिता लोखंडेचा रॉयल लूक व्हायरल
'मणिकर्णिका' या या आगामी सिनेमामुळे अंकिता भलतीच चर्चेत आहे. त्यात भर पडली आहे ती तिच्या या खास फोटोशूटची.
'पवित्रा रिश्ता' या लोकप्रिय हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेली अंकिता लोखंडे 'मणिकर्णिका' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. या आगामी सिनेमामुळे अंकिता भलतीच चर्चेत आहे. त्यात भर पडली आहे ती तिच्या या खास फोटोशूटची.
View this post on Instagram
अंकिताने इंस्टा अकाऊंटवर काही रॉयल लूकचे फोटोज शेअर केले आहेत. ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. अंकिताचे हे फोटोज सोशल मीडियावर हिट ठरत आहेत.
View this post on Instagram
अंकिताचा हा रॉयल लूक लोकांच्या पसंतीस उतरत असून तिचे हे फोटोज जबरदस्त व्हायरल होत आहेत.
पारंपारिक पेहरावात अंकिता अतिशय सुरेख दिसत आहे.
बॉलिवूड क्विन कंगणा रानौतची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात अंकिता 'झलकारी बाई' ची व्यक्तिरेखा साकारत आहे. 'झलकारी बाई' या राणी लक्ष्मीबाईच्या सेनेतील एक सैनिक होती.
आता या भूमिकेत अंकिताला पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2018 09:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

