आमिर खान ची मुलगी इरा खान हिचा 'Saturday Vibe' मधील Hot अंदाज पाहून तुम्हीही व्हाल हैराण (See Photos)
इरा खान (Photo Credits: Instagram)

आठवडाभर मेहनत, दगदागिनंतर शनिवार म्हणजे सुखाची पर्वणी असते असं म्हणतात, आपल्या Saturday Vibe ची मजा घेण्यासाठी सर्वांचे वेगवेगळे प्लॅन असतात. आमिर खान (Amir Khan) ची कन्या इरा खान (Ira Khan) हिने देखील नुकताच आपला शनिवार रात्रीचा प्लॅन शेअर करत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील इराचा हॉट अंदाज पाहुन चाहते तर अक्षरशः हैराण झाले आहेत. पहिल्या दोन फोटोमध्ये इरा एका रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनच्या ड्रेस मध्ये हातात वाईनचा ग्लास धरून पोझ देताना दिसून येत आहे, तिचे पहिले दोन फोटो म्हणजे पार्टीचे लूक कसे असावे याचे समर्पक उदाहरण म्हणायला हवे तर तिसऱ्या फोटो मध्ये एका अभ्यासू मुलीप्रमाणे इरा घरच्या सोफ्यावर बसून अभ्यास करताना दिसत आहे.

इराने आपल्या फोटोला "माझी Saturday Vibe विरुद्ध खरोखरच्या शनिवारचे काम" असे मजेशीर कॅप्शन देत इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहे. सध्या हे फोटो सोशल मेंदीऊवर चांगलेच व्हायरल होत असून तिच्या फॅन्सच्या पसंतीस उतरत आहेत.

इरा खान पोस्ट

इराचे पहिले दोन पार्टी लूक मधील फोटो हे तिच्या फोटो सिरीज Who Are You? मधील भाग आहेत. आपण कोण आहोत या प्रश्नाचा शोध घेताना फॅशन सोबत प्रयोग करत तिने फोटशूट केले आहेत, या सीरिजमधील अन्य फोटोमध्ये सुद्धा इराचा तितकाच होत आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

इरा खान Who Are You सिरीज

आमिर खान याची मुलगी इरा खान हिचा बॉयफ्रेंडसोबत रोमॅन्टिक डान्स व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

दरम्यान, इराने आपल्या करिअरची सुरुवात एका दिग्दर्शक म्हणून केली आहे, 'Euripides Medea' या नाटकाच्या रूपातून भारत व परदेशात तिचे काम पाहायला मिळणार आहे