Ranbir Kapoor-Alia Bhatt: रणबीर-आलियाला कन्यारत्न; नेटकऱ्यांकडून सोशल मिडीयावर भन्नाट मिम्सचा पाऊस

लग्न एप्रिलमध्ये आणि बाल नोव्हेंबरमध्ये सात महिन्यात ही जादू कशी असा सवाल नेटकऱ्यांकडून रणबीर आलियाला विचारण्यात येत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Photo Credits: Twitter

अभिनेत्री आलिया भट्टने आज गोंडस मुलीला जन्म दिला असुन कपूर कुटुंबास कन्यारत्न प्राप्ती  झाली आहे. खुद्द अभिनेत्री अलिया भट्टने इंस्टाग्राम पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.  कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंब दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तरी बॉलिवुडच्या विविध कलाकारांकडून रणबीर आलियावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल मिडीयावरही रणबीर कपूर किंवा आलिया भट्ट ट्रेण्ड होताना दिसत आहे. तरी नेटकऱ्यांकडून आलिया भट्टच्या प्रेगनंन्सी पासून तर आता प्रसुतीनंतरही विविध मिम्स शेअर करण्यात येत आहे. लग्न एप्रिलमध्ये आणि बाल नोव्हेंबरमध्ये सात महिन्यात ही जादू कशी असा सवाल नेटकऱ्यांकडून रणबीर आलियाला विचारण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif