Alaya Furniturewala Hot Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला हिने अलिकडेच बोल्ड फोटोशूट (Bold Photoshoot) केले. तिचे हे हॉट फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होत आहेत. अलाया सोशल मीडियावर नेहमीच आपले स्टायलिश, हॉट फोटोज पोस्ट करत असते. आता शेअर केलेल्या फोटोत मात्र तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. अलायाचे हे हॉट फोटोज सेलिब्रिटी स्टायलिश तान्या घावरी (Tanya Ghavri) यांनी शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अलाया ने ब्राऊन रंगाची ब्रा घातली असून त्यात ती अत्यंत हॉट दिसत आहे. तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला असून अलायाचा हा अंदाज अनेकांना मोहात पाडेल, यात शंकाच नाही. (बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य च्या वाढदिवसासाठी दुबईत पोहोचली Alaya F, बिकिनीमधील Hot अंदाज आला समोर, See Photo)
पहा फोटोज:
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
दुसऱ्या फोटोजमध्ये तिने ब्लॅक कलरची ब्रा घातली असून त्यात तिचे स्टायलिश पोजेस पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
अलायाने 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. या सिनेमात सैफ अली खान होता. अलाया बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी असून तिने न्यूयॉर्क अक्टिंग स्कूल मधून डिप्लोमा केला आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याच्या प्रयत्नात आहे.