Aditi Rao Hydari आणि Siddharth विवाहबद्ध झाल्याचे वृत्त
अदिति राव हैदरीआणि अभिनेता सिद्धार्थ यांचा अधिकृत विवाह झाल्याचे वृत्त आहे. तेलंगणातील श्रीरंगनायक स्वामी मंदिरात हे जोडपे विवाहबद्ध झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, जोडप्याने अद्यापपर्यंत तरी विवाहाची अधिकृत घोषणा केली नाही. सांगितले जात आहे की, विवाहापूर्वी हे जोडपे अनेक वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.
- Read in
- मराठी

सोशल मीडिया पोस्ट
Actors Siddharth and Aditi Rao Hydari reportedly married today at the Sri Ranganayakaswamy Temple #Siddharth #AditiRaoHydari #AditiRao pic.twitter.com/bcjp28aQmC
— Milagro Movies (@MilagroMovies) March 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2024 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).