Abhishek Bachchan ला घरपोच मिळाली 'जगातली सर्वोत्तम मिसळ'; Swiggy साठी शेअर केली खास पोस्ट

व प्रतेकचा कोणता नातरी कोणता पाधार्थ आवडीचा असतो व आपण तो आपल्या आवडीच्या हॉटेल मधून किवहा कुठल्या कॅफे मधून ऑर्डर करतो.अभिषेक बच्चन ही त्यातून एक आहे, ठाणे तिल मामलेदार मिसळ त्याला फार आवडते एका इंटरव्ह्यु मध्ये त्यांनी त्याच्या ह्या पसंतीचा खुलासा केलेला.

Image Credit: Instagram

Abhishek Bachchan Goes Dhoom Machale: अर्थातच पावसाळ्यात सर्वाना आपले आवडीचे पदार्थ खाण्याची इच्छा होते.  प्रत्येकाचा अत्यंत आवडीचा पदार्थ असतो व आपण तो आपल्या आवडीच्या हॉटेल मधून किंवा कुठल्या कॅफे मधून ऑर्डर करतो. अभिषेक बच्चन ही त्याला अपवाद नाही. त्याची ठाण्याची मामलेदार मिसळ अत्यंत आवडीचा आहे.  एका मुलाखती दरम्यान  त्याने जाहीरपणे याचा खुलासा केला होता. आता त्याची आवडती मामलेदार मिसळ स्विगीवर उपलब्ध आहे हे पाहिल्या नंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांने हा आनंद इंस्टाग्रामवर कॅप्शनसह एक स्टोरी टाकून शेअर केला.अभिषेकने स्विगी मेनूचा स्क्रीनशॉट शेअर केला ज्यामध्ये मामलेदार मिसळ पाव, किंमत 90 रुपये असे दिसत आहे व Oh Swiggy, I love you. #BestMisalInTheWorld असे त्यांनी त्याने इंस्टाग्रामवर मेनूचा फोटो शेअर करताना लिहिले. हेही वाचा: Abhishek Bachchan Buys Six Apartments In Borivali: अभिषेक बच्चनने बोरीवलीमध्ये खरेदी केले तब्बल सहा लक्झरी अपार्टमेंट्स- Reports

 

View this post on Instagram

 

A post shared by Swiggy Food (@swiggyindia)

स्विगीने ही मिसळ पाव थेट अभिषेक बच्चन याच्या जलसा या घरी  पोहोचवण्यासाठी एक नाही तर दोन डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह पाठवले.त्यांनी त्यांचे डिलिव्हरी बॉइज चे फोटो पण शेअर केले जे जलसा बाहेर अभिषेक ची ऑर्डर घेऊन उभे होते,व त्यासोबत एक कॅप्शन लिहले म्हणत की"Oh @bachchan we love you too.

स्विगीने व्हिडिओमध्ये बच्चनच्या ब्लॉकबस्टर धूम ट्रायलॉजीचा देखील संदर्भ दिला, ज्याने अभिनेत्याला अशाच प्रकारे प्रतिसाद देण्यास भाग पाडला.चित्रपटांमध्ये एसीपी जय दीक्षितची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक बच्चनने स्विगीच्या व्हिडिओला दुसऱ्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये उत्तर दिले.स्वादिष्ट मिसळ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना अटक करत आहे असे त्यांनी लिहले.