Volcano Eruption Video: इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल, 828 नागरिक स्थलांतरीत

इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा मोठा उद्रेक पहायला मिळाला. ज्वालामुखी उद्रेकाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या घटनेमुळे जवळपास ८२८ नागरिकांना त्यांची घरे सोडावी लागली.

Volcano Eruption Video: इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल, 828 नागरिक स्थलांतरीत
Photo Credit- X

Volcano Eruption Video:  इंडोनेशिया(Indonesia)च्या उत्तर सुलावेसी प्रांतात असलेल्या रुआंग ज्वालामुखी (Ruang volcano) सतत उद्रेकाच्या घटना घडत आहेत. नुकतीच अशीच एक घटना घडली. ज्यामुळे शेकडो लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. आकाशात केशरी, लाल रंग दिसत आहेत. राख उत्सर्जित होत आहे. (हेही वाचा :Volcano Lava Live Video: भयावह! आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा व्हिडिओ )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2024 11:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).