Afghanistan: अफगानिस्तानधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी दाढी ठेवण्यासाचा तालीबानचा फतवा
अफगानिस्तानमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तालीबानने नवा फतवा काढला आहे. या फतव्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना दाढी ठेवणे आणि ड्रेसकोडचे पालण करणे अनिवार्य असणार आहे. नियमाचे पालन केले नाही तर थेट गोळी मारण्याचे आदेश आहेत. तालीबानच्या नेतीक प्रचार मंत्रालयाने हे आदेश काढले आहेत.

Advertisement
संबंधित बातम्या
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Taliban Chess Ban: अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी, तालिबान सरकारचा निर्णय धार्मिक कारणांमुळे
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
Most Runs & Wickets in Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाजांची यादी; कोणत्या खेळाडूने घेतल्या सर्वाधिक विकेट्स आणि बनवल्या धावा
Advertisement
Advertisement
Advertisement