Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये सकाळी 8:15 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप
या भूकंपात झालेल्या हानीचे वृत्त अद्याप आले नसून सकाळच्या सुमारास भूकंपाच्या धक्याने नागरिकांमध्ये धबराट पसरली होती.
आज सकाळी 8:15 वाजता म्यानमारमध्ये 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला: नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी. याबाबत अद्याप फारशी माहिती आलेली नाही. सकाळी 8:15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, तरीही अद्याप कोणतीही जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.
पाहा ट्विट -
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement