Gaza Internet Shutdown: गाझा पट्टीच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद, इस्रायल-हमास युद्धाचे पडसाद
गेल्या 15 दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान काही भागात इंटरनेट सेवा बंद केली आहे.
Gaza Internet Shutdown: गेल्या 15 दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या या रक्तरंजित युद्धात हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायली लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचा बदला म्हणून इस्रायल गाझा पट्टी उद्ध्वस्त करत आहे. इस्रायल आणि आमच्यातील युद्धादरम्यान गाझा पट्टीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांची कामे ठप्प झाली आहेत. काही लोकांचा फार गोंधळ उडाला आहे.
JUST IN - Internet down: Outage reported in Gaza pic.twitter.com/dT17YQ6hh7
— Insider Paper (@TheInsiderPaper) October 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2023 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

