Eagles Hit Air Arabia Flight: एअर अरेबियाचे विमानास गरुडाची धडक

एअर अरेबियाच्या एका विमानास दोन गरुडांनी धडक दिली. त्यामुळे हे विमान कोईम्बतूर येथे ग्राउंड करण्यात आले. विमानाने हवेत उड्डाण करण्यापूर्वीच डाव्या बाजूच्या इंजिनला दोन पक्षांनी धडक दिली. हे विमान शारजाहला जाणार होते.

Flight (Photo Credits: Pixabay)

एअर अरेबियाच्या एका विमानास दोन गरुडांनी धडक दिली. त्यामुळे हे विमान कोईम्बतूर येथे ग्राउंड करण्यात आले. विमानाने हवेत उड्डाण करण्यापूर्वीच डाव्या बाजूच्या इंजिनला दोन पक्षांनी धडक दिली. हे विमान शारजाहला जाणार होते.

ट्विट

(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2023 03:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).