
Adult Star Kagney Linn Karter Dead: काग्ने लिन कार्टर हिने मृत्यू 15 फेब्रुवारी 2024 रोजी आत्महत्या केली. ती एक एक अमेरिकन पॉर्न चित्रपट अभिनेत्री होती. पॉर्न स्टार अभिनेत्री कागनी लिन कार्टर ने आत्महत्या केली तेव्हा ती 36 वर्षांची होती. style="font-size: 1rem;"कार्टरचा मृतदेह परमा,ओहायो येथून तिच्या राहत्या घरून प्राप्त झाला होता. कार्टरची आई, टीना यांनी ही बातमी दिली./>