Viral Video: रेल्वे प्रवाशाने व्यक्त केला संताप, लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव एक्स्प्रेसच्या पॅन्ट्रीमध्ये आढळले उंदीर, व्हिडीओ व्हायरल

भारतीय रेल्वेच्या अन्नाबाबत नेहमीच तक्रारी समोर येत असतात, जाणून घ्या अधिक माहिती

भारतीय रेल्वेच्या अन्नाबाबत नेहमीच तक्रारी समोर येत असतात. दरम्यान, एका लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये चक्क उंदीर अन्नपदार्थांच्या आजूबाजूला फिरताना तसेच ते अन्न खाताना दिसत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement