Britain येथील मंदिराबाहेर हिंसक आंदोलन, हिंदू नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता

ब्रिटनमधील स्मेथविक येथील मंदिराबाहेर काही मुस्लिम समुदायाच्या आंदोलकांनी आंदोलन केले. आंदोलकांनी मंदिर परिसरात बाटल्या फेकल्या.

ब्रिटनमधील स्मेथविक येथील मंदिराबाहेर काही मुस्लिम समुदायाच्या आंदोलकांनी आंदोलन केले. आंदोलकांनी मंदिर परिसरात बाटल्या फेकल्या. संतप्त आंदोलकांनी मंदिर अधिकाऱ्यांना धमकावले आणि शिवीगाळही केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement