Vikram Gokhale यांची प्रकृती चिंताजनक, निधनाचे वृत्त केवळ अफवा असल्याचे त्यांच्या पत्नीने दिली माहिती
दरम्यान, काल रात्री उशिरा विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला सांगत निधनाचं वृत्तही वायरल झालं होतं, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याचं वृत्त काल 23 नोव्हेंबरला दुपारी आले होते. दरम्यान काल रात्री उशिरा विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला सांगत निधनाचं वृत्तही वायरल झालं होतं. विक्रम गोखले यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे आणि त्यांच्या निधनाचं वृत्त निव्वळ अफवा असल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ