व्हिएतनामच्या Bach Long Glass Bridge ने मोडला विक्रम, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
व्हिएतनाममधील बाख लाँग ब्रिजला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (GWR) जगातील सर्वात लांब पूल म्हणून नोंद करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता.
व्हिएतनाममधील बाख लाँग ब्रिजला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (GWR) जगातील सर्वात लांब पूल म्हणून नोंद करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. 2,073-फूट-लांब पूल हा स्थानिक पर्यटन प्राधिकरण आणि फ्रेंच बांधकाम कंपनीने बांधला आहे. अहवालानुसार, हा पूल जमिनीपासून अंदाजे 492 फूट उंचीवर बांधण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement