Uttarkashi Tunnel: बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात बचाव पथकांनी घेतला वेग

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील सिल्कीयारा-बरकोट बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात बचाव पथकांनी वेग घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील सिल्कीयारा-बरकोट बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात बचाव पथकांनी वेग घेतला आहे. कामगारांना बोगद्याच्या बाहेर काढण्यासाठी Vertical Drilling सह 5 इतर पर्यायांचा वापर करण्यात येत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement