Uttarkashi: बोगद्या दुर्घटनेनंतर नऊ दिवसांपासून आत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न अद्यापही सुरु

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी मधील सिल्कारा बोगद्या दुर्घटनेनंतर नऊ दिवसांपासून आत अडकलेल्या कामगारांचे पहिले दृश्य मंगळवारी समोर आले., जाणून घ्या अधिक माहिती

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी मधील सिल्कारा बोगद्या दुर्घटनेनंतर नऊ दिवसांपासून आत अडकलेल्या कामगारांचे पहिले दृश्य मंगळवारी समोर आले. पीटीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 41 कामगार बोगद्याच्या आत दिसत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement