UKRAINE-RUSSIA Tensions:वाढत्या तणावामुळे भारतीय नागरिकांना युक्रेन देश सोडण्याचे दिले आदेश
भारताने युक्रेनमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना तेथे राहणे अत्यावश्यक नसल्यास त्यांना परत येण्यास सांगितले आहे.रिपोर्टनुसार, युक्रेनमधील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही घरी पाठवले जाईल.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की रशियाच्या संभाव्य आक्रमणावरून वाढत्या तणावामुळे भारतीय नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी कोणत्याही उपलब्ध पर्याय जसेकी व्यावसायिक किंवा चार्टर फ्लाइटचा लवकरात लवकर शोध घ्यावा. असे भारतीय दुतावासाने सांगितले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement