Ukraine-Russia Crisis: रशियाने युक्रेन विरुद्ध पुकारले युद्ध, युक्रेनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली, असे एएफपीच्या अहवालात म्हटले आहे. "मी लष्करी ऑपरेशनचा निर्णय घेतला आहे" असा निर्णय व्लादिमीर पुतिन यांनी घेतला.युक्रेनच्या संसदेने काल राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे.

वॉशिंग्टनने रशियाच्या हल्ला करण्याच्या शक्यतेबद्दल चेतावणी दिली, असे एएफपीने अहवालात सांगितले आहे."परिस्थिती कठीण आहे परंतु पूर्णपणे आमच्या नियंत्रणात आहे" ओलेक्सी डॅनिलोव्ह, युक्रेनचे सुरक्षा आणि संरक्षण परिषद सचिव यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement