Solar Eclipse :उद्या या वर्षाचं शेवटचं 'खग्रास' सूर्यग्रहण,ग्रहण सकाळी ११.०० वाजता पाहायला मिळणार
सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होईल आणि दुपारी १.३० मिनिटांनी पूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे.
अंटार्टिकाच्या 'युनियन ग्लेशियर'हून नासाकडून या सूर्यग्रहणाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. नासाची वेबसाईट (nasa.gov/live) आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाल हे सूर्यग्रहण पाहता येईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement