Swami Samarth Prakat Din Images 2021: स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Messages, Wallpapers
आज सर्वत्र स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा होत आहे. त्यामुळे तुम्ही या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही स्वामी समर्थांच्या भक्तांना सोशल मीडियाद्वारे Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता.
महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे इसवी सन 1856 ते 1878 19 व्या शतकात दत्त संप्रदायात स्वामी समर्थ महाराज एक थोर संत होऊन गेले. पौराणिक आख्यायिकेनुसार, श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे मानले जाते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)