Surya Grahan June 2020: 21 जून दिवशी दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण कधी, कुठे, कसे पाहु शकाल?
हे सूर्यग्रहण कंकणाकृती आहे. दरम्यान भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हे खंडग्रास सुर्यग्रहणाच्या स्वरूपात पाहता येणार आहे.
21 जून दिवशी सूर्यग्रहण पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती आहे. दरम्यान भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हे खंडग्रास सुर्यग्रहणाच्या स्वरूपात पाहता येणार आहे.