Sri Lanka President Resigns: गोटाबाया राजपक्षे यांनी दिला राष्ट्रपतीपदाचा राजीनामा

गोटाबाया राजपक्षे यांनी अखेर श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. गोटाबाया यांनी त्यांचा राजीनामा ई-मेलच्या माध्यमातून श्रीलंकन संसदेच्या अध्यक्षांना पाठवला अशी माहिती समोर आली आहे.

गोटाबाया राजपक्षे यांनी अखेर श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. गोटाबाया यांनी त्यांचा राजीनामा ई-मेलच्या माध्यमातून श्रीलंकन संसदेच्या अध्यक्षांना पाठवला अशी माहिती समोर आली आहे. गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी श्रीलंका सोडले होते आणि त्यांनी मालदीवला पलायन केले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement