South Africa Floods: दक्षिण आफ्रिकेत महापूर, 400 जणांचा मृत्यू, 40,000 बेघर
दक्षिण अफ्रिकेत महापूरामुळे महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे आतापर्यंत 40,000 नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
पूरामुळे आतापर्यंत 40,000 नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 400 नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सर्वात व्यग्र समजल्या जाणाऱ्या डरबन बंदराला महापूराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement