Sanjay Raut :आजचं पत्र हा ट्रेलर नाही, ट्रेलर अजून बाकी : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इडीवर निशाणा साधला आहे.राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीसंबंधी आरोप केले आहेत.सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीयांवर कारवाई सुरू असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे
सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीयांवर कारवाई सुरू असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.दरम्यान, ट्रेलर अजून बाकी आहे, असे संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement