रशियन अब्जाधीश Roman Abramovich यांना युक्रेन-रशिया युद्धात मध्यस्थी केल्याबद्दल विषबाधा

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध अजूनही सुरूच आहे. दोन्ही देशांमध्ये अनेकदा चर्चा झाल्या परंतु अद्यापही काही तोडगा निघाला नाही.

आता युक्रेनमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्चच्या सुरुवातीला युरोपमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचे मालक रोमन अब्रामोविच चर्चेसाठी युक्रेनमध्ये गेले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement