Russia Ukraine War: निर्वासितांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी, रशियाचा मारियुपोलमध्ये युद्धविराम

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अजूनही सुरूच आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात अनेक नागरिक आणि जवान मारले जात आहेत.

दरम्यान, रशियाने आज युक्रेनमधील मारियुपोल येथे युद्धविराम जाहीर केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मारियुपोल शहरात 5000 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement