Russia Attacks Ukraine:रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला अलर्ट राहण्याचे Putin यांनी दिले आदेश, रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार?
रशिया आणि यूक्रेन मधील युद्धाने आता भीषण वळण घेतल्याचे दिसून येत आहे.पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आर्थिक नुकसानही पाहायला मिळत आहे.
यूक्रेनविरोधात युद्ध सुरु करण्यापूर्वी पुतिन यांनी जगाला उद्देशून रशिया हा जगातील सर्वात मोठ्या आण्विक ताकदीपैकी एक असल्याचं वक्तव्य केलं मॉस्कोमध्ये अण्वस्त्रांचा जगातील सर्वात मोठे शस्त्रागार आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे.
Tags
NATO
nuclear missiles in Europe
Nuclear Strike
nuclear weapons
Nuke War
Putin
Russia
Russia Attacks Ukraine
Russia Invades Ukraine
Russia Threatens Nuclear Missile
Russia Ukraine Conflict
Russia Ukraine Stand Off
Russia Ukraine StandOff
Russia-Ukraine Row
Russian President Vladimir Putin
ukraine
Ukraine Russia War
Ukraine-Russia tensions
World War
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement