रॉकेट शास्त्रज्ञ, S. Somanath हे ISRO चे नवनियुक्त अध्यक्ष

भारताची अंतराळ संस्था ‘भारतीय अंतराळ आणि संशोधन संघटना’च्या नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.इस्रोचे पुढील प्रमुख म्हणून रॉकेट शास्त्रज्ञ एस सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एस सोमनाथ यांनी GSLV Mk-III लॉन्चर च्या विकासात महत्वाची भूमिका निभावली आहे.आता एस सोमनाथ ISRO मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख असेलेल्या सिवन यांची जागा घेतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement