Rihanna Topless Photoshoot With Ganesh Pendant: गणपतीचं पेंडेंट घालून रिहानाचे टॉपलेस फोटोशूट

रिहाना पुन्हा एकदा न्यूड फोटोमुळे भारतीय नेटकऱ्यांची शिकार बनली आहे.नुकतेच एक टॉपलेस फोटोशूट केले आहेत, या फोटोमध्ये तिने गळ्यात गणपतीचे लॉकेट घातलेले दिसत आहे.

जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि न्यूड फोटोशूटमुळे  नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, शेतकरी आंदोलनावर भाष्य करत ट्विट करणाऱ्या रिहानाबद्दल गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. यातच रिहाना पुन्हा एकदा न्यूड फोटोमुळे भारतीय नेटकऱ्यांची शिकार बनली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement