Queen Elizabeth II च्या राज्याभिषेकाचा Platinum Jubilee सोहळा

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या प्लॅटिनम ज्युबिलीनिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2 जून 1953 रोजी राणी एलिझाबेथ II यांचा राज्याभिषेक झाला होता.

2 जून 1953 रोजी राणी एलिझाबेथ II यांचा राज्याभिषेक झाला होता. क्वीन एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ७० वर्षे पूर्ण झाल्यामुळे चार दिवसांचे सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement