Parkinson's Disease:कोरोना संसर्गामुळे वाढू शकतो पार्किन्सन आजाराचा धोका; संशोधनात करण्यात आला दावा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचे बाधित व्यक्तीवर किती दुष्परिणाम होतील यावर जगभरात संशोधन सुरू आहे. संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरोनासाठी जबाबदार असलेला SARS-CoV-2 विषाणू पार्किन्सन्सच्या आजाराच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतो.
संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरोनासाठी जबाबदार असलेला SARS-CoV-2 विषाणू पार्किन्सन्सच्या आजाराच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतो. पार्किन्सन्स हा न्यूरोडीजनरेटिव्ह आजार आहे.पार्किन्सन्समध्ये व्यक्तीचे शरीर थरथर कापू लागते आणि तो नीट चालू शकत नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement